अर्थ : जिथे शासनाने नेमलेले न्यायाधीश खटल्यांचा निर्णय देऊन न्याय करतात ते ठिकाण.
उदाहरणे :
खटल्याच्या निकालासाठी आज मी न्यायालयात जाणार आहे
समानार्थी : कोर्ट
न्यायालय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nyaayaalay samanarthi shabd in Marathi.